नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६३ जागा
नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६३ जागा
कनिष्ठ अभियंता, राजस्व निरीक्षक, पब्लिक हेल्थ नर्स, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आशुलीपिक, रेखानुरेखक, वाहन चालक, कनिष्ठ लिपिक, मीटर रीडर/ मोहरीर/ कर संग्राहक, फायरमन, टेलिफोन ऑपरेटर/ पी/ बी/ एक्स ऑपरेटर, सहायक मेक्यॉनिक आणि शिक्षणसेवक पदांच्या जागा
फीस – १५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 8 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर, स्थापना विभाग, पहिला माळा, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर, पिनकोड -440001
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.