नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८३ जागा

नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण ८३ जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता शिक्षण विभाग, नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, नागपूर.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १७ ते २१ जुलै २०२३ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});