महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या ९ जागा

महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
उप संचालक (अर्थशास्त्र), उपसंचालक (भूजल), अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहायक संचालक (अंबलबजावणी), अवर सचिव व आवर सचिव (विधी), कक्ष अधिकारी आणि लिपिक सहायक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ मे २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

  जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.