मुंबई विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा

मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पध्तीबे ई-मेल द्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
 वैज्ञानिक सहाय्यक व फील्ड सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  pypatil2009@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, रत्नागिरी उप-परिसर, मुंबई विद्यापीठ (पी-६१), एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी, पिनकोड- ४१५६३९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});