महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवरील पदांच्या २८ जागा
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २८ जागा
संचालक (प्रतिष्ठापना), सह संचालक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी, सहायक पोलीस निरिक्षक/ पोलीस उप निरिक्षक/ सहायक पोलीस उप निरिक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्याव्स्थाप्कीत संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर- १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई, पिनकोड- ४००००५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.