महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात तांत्रिक पदांच्या एकूण १२२ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), यांच्या आस्थापनेवरील नाशिक विभागात विविध पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १२२ जागा
मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

मेकॅनिक
जाहिरात/ अर्ज करा

शीट मेटल वर्कर
जाहिरात/ अर्ज करा

इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स
जाहिरात/ अर्ज करा

प्रशिक्षणार्थी वेल्डर
जाहिरात/ अर्ज करा

प्रशिक्षणार्थी पेंटर
जाहिरात/ अर्ज करा

मेकॅनिक डिझेल
जाहिरात/ अर्ज करा

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
जाहिरात/ अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.