प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी/ इंग्रजी व्याकरण बॅच सवलतीत उपलब्ध

विद्यार्थी मित्रांच्या मागणीवरून The Phoenix Academy, Pune प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ऑफर आज पासून सुरू करत असून ज्या उमेदवारांना Admissions घेता आली नाहीत त्यांनी पटकन आपले एडमिशन पूर्ण करणे आवश्यक आहे. ( दिनांक 26 जानेवारी २०२३ नंतर कोणतीही ऑफर मिळणार नाही.)

⭕…. Combine B , C मुख्य परीक्षा तसेच खात्यांतर्गत PSI (Dpsi), वनसेवा पूर्व, Technical पूर्व परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक व इतर सरळसेवा परीक्षांसाठी online Fully Updated RECORDED बॅच उपलब्ध.

⭕ ENGLISH Grammar व मराठी व्याकरण Zero to Hero batches By Avantkar Sir

⭕️Fees in Offer : English : रुपये 5000/- ऐवजी फक्त 2699/- आणि मराठी करीता रुपये 3000/- ऐवजी फक्त 1999/- फक्त भरा… (इंग्लिश+ मराठी दोन्ही बॅचला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 3999/- फीस ठेवण्यात आली आहे.)

⭕️ डेमो लेक्चर पाहण्यासाठी अप्लिकेशन लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenix.academy.pune

बॅचची वैशिष्ट्ये:-

# Basic to Advanced बॅचेस नवीन पॅटर्न नुसारच डिझाईन करण्यात आल्या आहेत .. Concept Clearnce + Examples + Topic wise PYQs या offline प्रमाणे शिकवणी आहे.
# MPSC ऑफलाईन च्या जवळपास 150 बॅचेस ( मागील 11 वर्षात ) शिकवण्याचा अनुभव या बॅच मध्ये आहे, त्यामुळे एकदा या बॅचेस मन लाऊन पूर्ण केल्यास स्पर्धा परीक्षेत इंग्रजी व मराठी चे जवळपास पैकीच्या पैकी गुण मिळविता येतील.

अधिक माहितीसाठी 9766930211/ 8669039814 क्रमांकावर संपर्क साधावा.

डेमो लेक्चर पाहा

ॲप डाऊनलोड करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.