भारतीय मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा

भारतीय मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
वैद्यकीय व्यवसायी आणि वैद्यकीय व्यवसायी/ तज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, Sr. DPO, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय Rly. व्यवस्थापक कार्यालय, दुसरा मजला, अॅनेक्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पिनकोड- ४००००१

मुलाखतीची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.