नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ८ जागा
महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
वित्त व लेखाकार अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, यंत्रणा प्रशासक, लिपीक-कम-टायपिस्ट आणि कुक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन अँड डेकोरेटर्स (डीएनडी) इमारत, मिहान फ्लायओव्हरला लागून, ओआयएल डेपो जवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर, पिनकोड- ४४११०८
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या ५२९७ जागा भरण्यास शासनाची मान्यता
>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.