औरंगाबादच्या महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठात विविध पदांच्या ४ जागा

महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
कुलसचिव, उपनिबंधक, सहायक लेखाधिकारी आणि अंतर्गत लेखा परीक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्जाची प्रत पाठविणे आवश्यक आहे.

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक स्कूल जवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद,पिनकोड- ४३१००५

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.