ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट इंडियात विविध पदांच्या एकूण ८६ जागा

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ८६ जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.