उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा
कनिष्ठ अभियंता आणि संरचनात्मक अभियंता पदांच्या जागा
शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – अग्निशमन विभाग, महानगरपालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर- ३
मुलाखतीची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी २ ते ५ या वेळेत मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.