पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या १५ जागा

पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, औरंगाबाद (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्राध्यापक, प्लेसमेंट सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, देखभाल सहाय्यक, तंत्रज्ञ आणि मशीन ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख -दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखातीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण   सीआयपीईटी, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (सीएसटीएस), प्लॉट क्रमांक जे -३/२, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद- ४३१००६

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.