उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत .

विविध पदांच्या एकूण ६ जागा
वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि टीबीएचव्ही पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अग्निशमन विभाग इमारत, पहिला मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- ३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.