भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

भारतीय मध्य रेल्वे मुंबईच्या आस्थापनेवरील वरीष्ठ रहिवासी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरीष्ठ रहिवासी पदांच्या ५ जागा
वैद्यकीय चिकित्सक (GDMO) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, वरिष्ठ DPO, मध्य रेल्वे, वैयक्तिक बॅच, दुसरा मजला, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पिनकोड- ४००००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.