नागपूर महानगरपालिकेत आस्थापनेवर लेखा सल्लागार पदांच्या एकूण ३ जागा
नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील लेखा सल्लागार पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
लेखा सल्लागार पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२ मे २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – अति. आयुक्त (शहर), सिव्हील लाईन्स, म. न. पा. नागपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.