युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १३६ जागा 

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३६ जागा 
ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल), माइनिंग मेट (C), बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट (A), वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर (B), ब्लास्टर (B), अप्रेंटिस (माइनिंग मेट) आणि अप्रेंटिस (लॅब असिस्टंट) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.