राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (टेक्निकल) पदांच्या ४८ जागा 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील उप व्यवस्थापक (टेक्निकल) पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उप व्यवस्थापक (टेक्निकल) पदांच्या ४८ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने सिव्हिल अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.