मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५ जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.