एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २१४ जागा

मुंबई येथील एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ग्राहक एजंट, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (मानव संसाधन/ प्रशासन, सहाय्यक मानव संसाधन/ प्रशासन) आणि हँडीमन पदांच्या एकूण २१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक 9, १३, आणि 14 सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter