केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
कायदा अधिकारी, मुख्य पर्यवेक्षक / सल्लागार, पर्यवेक्षक / सल्लागार आणि वरिष्ठ लेखाधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – cepi.del@mha.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतीय शत्रूंच्या मालमत्तेचे कस्टोडियन ऑफिस, दिल्ली हेड ऑफिस, ‘ईस्ट’ विंग पहिला मजला, शिवाजी स्टेडियम अॅनेक्सी, कॅनॉट प्लेस, नवीन दिल्ली, पिनकोड -१००००१
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.