राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा
राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदाच्या एकूण ११ जागा
मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय व्यवसायी, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य परिचारिका आणि इतर सदस्य पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सातवा मजला, सेंट. जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पीडी मेलो रोड, मुंबई- पिनकोड- ४००००१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.