दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर-हवेली, दिव आणि दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुपदेशक पदाच्या एकूण ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय, शिक्षण विभाग, समग्र शिक्षा कक्ष- १३, दुसरा मजला, सचिवालय, ६६ केव्ही रोड, आमली सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली जिल्हा, दादरा-नगर-हवेली, दमण आणि दीव, पिनकोड- ३९६२३०

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.