बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ञ, स्टाफ नर्स पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जून २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – बालरोग सेमिनार हॉल 1 ला मजला टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई , पिनकोड- 400008
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.