सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत विविध कंत्राटी पदांच्या ९० जागा
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९० जागा
वैद्यकीय अधिकारी (आयुष), नर्स (जीएनएम) आणि नर्स (एएनएम) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – smkc.covid19@gmail.com
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर कार्याला विसरू नका !!!
Comments are closed.