पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण १७२ जागा
पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १७२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध वैद्यकीय पदांच्या १७२ जागा
फिजिशियन, इन्टेन्सिव्हिस्ट, आय.मी.यु. फिजिशियन, पेडियाट्रिशन, निवासी भुलतज्ञ/ एम.डी. मेडिसिन/ चेस्ट टी.बी, निवासी वैद्याकीय अधिकारी (एम.बी.बी.एस ), वैद्याकीय अधिकारी (आयुष) आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२० पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड-४११००५
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.