केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा-२०१९ अंतिम निकाल उपलब्ध

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या मार्फत सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-२०१९ या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून बीड येथील मंदार जयंत पत्की हा संपूर्ण देशातून २२ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहे. सदरील निकाल उमेदवारांना सोबतच्या संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

येथे निकाल पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

Comments are closed.