मुंबई येथील माझगांव डॉक शिप बिल्डर्स मध्ये चालक पदांच्या एकूण ८ जागा

माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील चालक पदाच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

चालक पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष ते कमाल ३८ वर्ष दरम्यान असावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १७,०००/- रुपये ते ६४,३६०/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.