महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या भरपूर जागा

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध रिक्त पदांच्या जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, चीफ मॅनेजर, कंपनी सेक्रेटरी, असिस्टिंट मॅनेजर, डीजीएम, जनरल मॅनेजर आणि सीनियर मॅनेजर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य व्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड., ए-ब्लॉक, प्लॉट नंबर- २७, नरवीर तानाजीवाडी, पीएमपीएमएल बस डेपो, कमर्शियल बिल्डिंग, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.