मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ४०४ जागा
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४०४ जागा
फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स आणि एएनएम पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – covid19.malegaonnmc@gmail.com
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, नवीन महानगरपालिका, मालेगाव.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
very interesting
Use full. Thanks