पुणे महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४७ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ४७ जागा
विजतंत्री व तारतंत्री पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधून आयटीआय (NCVT) उत्तीर्ण असावा .

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, मानव संसाधन विभाग, मंचर, जि. पुणे.  

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});