नंदुरबार येथील महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८ जागा
इलेक्ट्रीशियन पदाच्या २३ जागा, वायरमन पदाच्या २२ जागा  आणि संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक पदाच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> सिक्युरिटी प्रिंटिंग/ मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये एकूण १३५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.