जळगाव येथील महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३५ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३५ जागा
इलेक्ट्रीशियन पदाच्या ८१ जागा, वायरमन पदाच्या ४० जागा  आणि संगणक चालक पदाच्या १४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मंडळ कार्यालय, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, विद्युत भवन, एमआयडीसी, जळगाव, पिनकोड- ४२५००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ते २५ जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.