LIC पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे आहेत

मिळणारे लाभ
▪️ कोणत्याही ताणतणावाशिवाय केंद्र सरकारच्या संस्थेसोबत काम करण्याची संधी.
▪️ अमर्यादित उत्पन्नाशिवाय मेडिक्लेम, अपघात विमा, ग्रॅच्युटी, दुचाकी-चारचाकी इत्यादी सुविधा.
▪️ केवळ पाच वर्षे काम केल्यानंतर प्रत्यक्ष एलआयसीमध्ये विकास अधिकारी ही `क्लास टू’ची पोस्ट.

अनिवार्य पात्रता
▪️पुणे किंवा पिंपरी चिंचवड येथील रहिवाशी असावा.
▪️ फक्त दहावी/ बारावी परीक्षा उत्तीर्ण.

प्राधान्यक्रम
▪️ बोलण्याची आवड व जनसंपर्क असल्यास प्राधान्य.
▪️एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य.
▪️ महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नोकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

निवड प्रक्रिया
इच्छुकांची थेट मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड चाचणी घेतली जाईल. त्यानंतर नियुक्ती केली जाईल.

इच्छुकांनी खालील क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

संपर्क – श्री. योगेश वैद्य, विकास अधिकारी, एलआयसी, पुणे, मो. 9970279231/ 9822476226

(प्रायोजित )

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा 

Delivered by FeedBurner
Check EMAIL Inbox & Click on Activation Link.

Leave A Reply

Your email address will not be published.