मुंबई येथील महानंद दुग्धशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाच्या मुंबई येथील महानंद दुग्धशाळेच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक आणि उपव्यवस्थापक/ व्यवस्थापक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 


Comments are closed.

Visitor Hit Counter