राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या रिक्त जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक आणि संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.