महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९६ जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ९६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – khaperkhedaitiappr@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक माहिती ई-मेलद्वारे पाठविणे आवश्यक आहे.
>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्य% 0 आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice