परभणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात एकूण २८ जागा

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध अशासकीय सदस्य पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अशासकीय सदस्य पदांच्या २२ जागा
जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य, नगर परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, ग्राहक संघटना प्रतिनिधी,  शाळा/ महाविद्यालये प्रतिनिधी, वैद्यकीय व्यवसाय प्रतिनिधी, व्यापार उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पेट्रोल व एलपीजी विक्रेत्यांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा शाखा, परभणी.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});