नागपूर दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (नागपूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
सेवानिवृत्त कर्मचारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मार्च २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.