सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (सिविल) पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता पदांच्या ७ जागा
कनिष्ठ अभियंता (बांधकाम) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – eesid@gmail.com

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});