खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या भरपूर जागा

खादी आणि ग्रामोद्योग आयोग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील समूह विकास कार्यकारी (क्लस्टर डेव्हलपमेंट एक्झक्युटीव्ह) पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

समूह विकास कार्यकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ताविभागीय कार्यालय, सोमलवार भवन, दुसरा मजला, प्लॉट क्र. १३, माउंट रोड (विस्तार), सदर, नागपूर,पिनकोड- ४४०००१ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पहा >> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

पहा >> राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदांच्या ६४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.