आगामी पोलीस भरतीकरिता ‘के-सागर’ यांचे पुस्तके बाजारात उपलब्ध

आगामी पोलीस भरती करिता अत्यंत उपयुक्त असलेले के सागर पब्लिकेशन्स, पुणे यांचे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा, पोलीस कॉन्स्टेबल ४० प्रश्नपत्रिका आणि जनरल नॉलेज 5,500 प्रश्न असे तीनही नवीन सुधारित पुस्तके प्रकाशित होऊन बाजारात उपलब्ध झाले आहेत. सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा.

सदरील ‘संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा’ पुस्तकाच्या ९१ आवृत्ती (२०२३) मध्ये महाराष्ट्राचे शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा- २०२२ आणि उदय लळीत ४९ वे सरन्यायाधीश असे सप्टेंबर- २०२२ अखेरपर्यंत अपडेट समावेशित असून हे पुस्तक विद्यार्थी मित्रांना 650/- चे पुस्तक 390/- रुपयाला सवलतीच्या दरात 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल, याची नोंद घ्यावी.

 

1. संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा ९१ वी आवृत्ती- के सागर
ऑनलाईन खरेदी करा

2. पोलीस कॉन्स्टेबल ४० प्रश्नपत्रिका -विनायक घायाळ
ऑनलाईन खरेदी करा

3. जनरल नॉलेज ५५०० प्रश्न
ऑनलाईन खरेदी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.