महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या ६२३ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२३ जागा भरण्यासाठी ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा- २०२२’ परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये आयोजित केली करण्यात आली आहे. सदरील परीक्षेत सहभागी हिण्यासाठी केवळ राज्यसेवा (पूर्व) परीक्षा- २०२२ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ६२३ जागा
उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी आणि सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी पदाच्या जागा

परीक्षेची तारीख – दिनांक २१, २२ व २३ जानेवारी २०२२ रोजी सदरील परीक्षा घेण्यात येईल.

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि मुंबई केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.