गोवा येथील कृषी विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९ जागा

गोवा प्रशासनाच्या अधिनस्त असलेल्या कृषी विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
कार्यक्रम सहाय्यक, फोरमॅन पर्यवेक्षक, लोअर विभाग लिपिक आणि मल्टी टास्किंग-स्टाफ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director, Directorate of Agriculture, Krishi Bhavan, Tonca, Caranzalem,Goa.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.