राज्य सरकारच्या कृषि व पदुम मंत्रालयात वाहन चालक पदांच्या एकूण ४ जागा

राज्य सरकारच्या कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वाहन चालक पदांच्या ४ जागा   भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वाहन चालक पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता बारावी अभ्यासक्रम उत्तीर्णसह वाहन चालविण्याचा परवानाधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवशयक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अस्थापना शाखा (प्रशासन-१), दालन क्र. ५२२ (विस्तार) ५ वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई, पिनकोड– ४०००३२

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Ganesh Jadhav says

    बाह्य यंत्रणेद्वारे सदर पदभरती आहे

    1. NMK says

      इतर आस्थापनेवरील भरती

Comments are closed.