अधिकृत NMK करिता कृपया NMK.CO.IN सर्च करा; मित्रांना आवश्य सांगा

नोकरी मार्गदर्शन केंद्र. बीड यांची NMK अधिकृत वेबसाईट शोधताना (NMK.CO.IN) टाईप करून सर्च/ बुकमार्क करावा, कारण केवळ NMK टाकून सर्च केल्यास काही बनावट संकेतस्थळ कधी-कधी वरती येत असल्याने युजरला अधिकृत संकेतस्थळ शोधण्यासाठी अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे NMK.CO.IN संकेतस्थळ असल्याची खात्री करूनच क्लिक करावे आणि पूर्वीप्रमाणेच NMK संकेतस्थळाला प्राधान्य द्यावे, हीच अपेक्षा !!!

संचालक
नोकरी मार्गदर्शन केंद्र, बीड.

 


1 Comment
  1. JAGDIH SKHARE says

    Thanks sir

Comments are closed.