कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध कंत्राटी पदांच्या १००८ जागा 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १००८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १,008 जागा 
वैद्यकीय अधिकारी (इंटेंसिव्हिस्ट / फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी-आयुष, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, रुग्णालय व्यवस्थापक आणि वार्डबॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख (इतर पदे)– दिनांक 30 जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख (वार्ड बॉय)– दिनांक 1 जुलै 2020 रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू  नका !!!

Comments are closed.