गोवा राज्य नागरी आजीविका मिशन मध्ये समाज आयोजक पदांच्या १ जागा

गोवा राज्य नागरी आजीविका मिशन, गोवा यांच्या आस्थापनेवरील समाज आयोजक पदांच्या एकूण 1  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

समाज आयोजक पदाच्या एकूण १  जागा 

शैक्षणिक पात्रता –   उमेदवार किमान इयता बारावी परीक्षा उतीर्ण  असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  6 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा 

Delivered by FeedBurner
Check EMAIL Inbox & Click on Activation Link.

Comments are closed.