कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५४६ जागा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४६ जागा
वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि वार्ड बॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची पद्धत – अगोदर अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा तसेच भरलेल्या अर्जाची व सोबत आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रती PDF फाईल तयार करून संबंधित ई-मेल वर पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

# बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ३२० जागा

# पालघर जिल्हा आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १६३ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});