दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या  जागा
सहाय्यक महाप्रबंधक, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर आणि  डेटाबेस प्रशासक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  17  जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@jpcbank.com

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});